Viral Jokes, Posts

शेंदुर लावा किंवा चादर चढवा.

दगड तो दगडच.🌑
#सीधी_बात




ते नव्हं..🤔
.
.
.
.
.
.
.
.
.
वराह अवतारात विष्णुने पृथ्वी कुठल्या समुद्रात बुडण्यापासुन वाचवली होती..🌍🌊



टीव्हीवर वेगवेगळ्या यंत्रांची जाहिरात दाखवणारे पण विचित्र विनोदी असतात... स्वतःच्या यंत्राबद्दल लोकांना धादांत खोटं बोलून तर फसवतातच.... परंतु त्याचवेळी एक धोक्याचा इशारा देखील देतात. तो असा :

*"नकली यंत्रो से सावधान*

😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁





ते म्हणाले सतीची प्रथा चालू रहावी
हे म्हणाले सतीची प्रथा बंद व्हावी
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले स्त्रीयांना शिक्षण नको
हे म्हणाले स्त्रींयाना शिक्षण मिळायला हवे
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले विधवांचे केशवपनच व्हावे
हे म्हणाले केशवपन बंद झाले पाहीजे
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले विधवांचा पुनर्विवाह नकोच
हे म्हणाले विधवांचा पुनर्विवाह झाला पाहीजे
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले अस्पृष्यांना समान अधिकार नको
हे म्हणाले अस्पृष्यांना समान अधिकार हवा
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले स्त्रियांना संपत्तीत हिस्सा नको
हे म्हणाले स्त्रीयांना संपत्तीत हिस्सा हवाच
हरले ते आणि जिंकले हे!
ते म्हणाले इथे यांना वा त्यांना प्रवेश नको
हे म्हणाले इथे सर्वांनाच प्रवेश मिळालयला हवा
हरले ते आणि जिंकले हे!
जगाचा इतिहास सांगतो
सातत्याने ते हरले
सातत्याने हे जिंकले
ते सतत हरतात आणि हे सतत जिंकतात ...
आपण कोण आहोत?
ते आहोत की हे आहोत
याचा स्वत:च विचार करूया .........



*गुरु कडून पत्रिका पाहून,कुंडल्या जुळवून, 36 गुण जुळवून,मुहूर्त पाहून,त्यांच्याकडून मंत्र म्हणून घेऊन लग्न केलेल्या दांपत्याचे जर एकमेकांसोबत पटत नसेल तर त्या गुरूला जाब का विचारत नाहीत ? त्याला जवाबदार का धरत नाहीत ? ग्राहक संरक्षण कायद्याचा वापर करून लग्नाचा दोन्ही बाजूच्या खर्च वसूल करण्यासाठीचा दावा करावा.*
*ज्या वेळी तुम्ही त्याला जवाबदार धरून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत यांचा फसवणुकीचा धंदा बंद होणार नाही.*

*रोखीने दक्षिण देताय चिंचोके नाही.*

*जागो ग्राहक जागो*





🚦

मी काय म्हणतो.......
आपल्या कड़े लोक, सिग्नल पेक्षा जास्त मांजर बघून जागेवर थांबतात, ट्रैफिक सिग्नल वर काही मांजरी ठेऊन बघितल्या तर 🐈
😜



फॅन्ड्रितल्या . . . ने
काळ्या चिमणिची राख टाकली.
पोरगी तर पटलीच न्हाय
पर बापानं लय झोडला.

आत्ता, वढ पाच्चि




एका मोठ्या बाबा बुवाचे
प्रवचन सुरु होते. इतक्यात एक
माणूस धावत आला. बाबाच्या पायावर पडला. म्हणाला
बाबा तुम्ही इतके चमत्कार करता, तर अजून एक माझ्यासाठी करा.
बाबा- का काय झाले भक्ता?
भक्त-  माझा धंदा बसलाय बाबा. पुरा लाॅसच लाॅस. उपाय सांगा बाबा. चमत्कार करा.
बाबा- ये शहाण्या तोट्यात गेलेला धंदा चमत्कारांनी निट झाला असता तर मी काय इथं  कफनी घालून उभा राह्यलो असतो व्हय रे.
द्या रे याकापण कफणी.
😂😂😂😂😂💠





🤔 सोचो मगर दिमागसे.

एकदा एक बाइक नो पार्किंग मधून ट्रॅफिक पोलिस उचलून नेतात.
गाडी मालक धावत येतो आणि गयावया करु लागतो. गाडी परत करा म्हणून. इतक्यात तो ट्रॅफिक हवालदार त्याला २०० रुपयाचा पावती फाडतो. आणि त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणतो.
*साहेब गाडीला लिंबू - मिरची  लावण्यापेक्षा ट्राफिकचे नियम वाचलेत तर जास्त सुरक्षित राहिल तुमची गाडी*
काय?🎋






एक बाबा किसी महफ़िल में गए तो वहाँ सब उनका मजाक़ उड़ाने लगे।

बाबा ने कहा, "देखो हम फ़क़ीर लोग हैं हमारा मजाक़ ना उडाएं।"

लोग फिर भी न हटे और ज़ोर-ज़ोर से हँसने लगे।

अचानक उन सब लोगों को दिखना बंद हो गया।

वो सब बाबा के क़दमो में गिर गए और प्रार्थना करने लगे, "बाबा जी हमें माफ़ कर दो।"

बाबा ने अपना जूता उतारा और सबको एक एक मारा और बोले,
"कमीनों लाइट चली गई है। कोई जनरेटर चालू करो मुझे भी नहीं दिखाई दे रहा।"





💠💠💠💠🎋

निंबू मिर्चीया बाँधी हमने
अपनी बाइक को बचाने, चुरानेवाले
बाइक चुरा गए
सिर्फ निंबू रखे मुझे चबाने!
😬🎋







"भारत वो देश है
जहां
ट्रैफिक  लाइट
से
ज्यादा लोग...
.
.
बिल्ली को देख कर रुक जाते है !!!"
😝😝😀😀



गाडीवर "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे" असं लिहिणाऱ्यांच्या सुद्धा पोलीस पावत्या फाडतात राव....




परवा रविवारी झी टॉकीज वर गजानन महाराजांचा चित्रपट लागलेला होता, त्यात महाराज मस्त पैकी चिलीम ओढत होते आणि खाली सूचना होती.

"धूम्रपान करणे आरोग्यास हानिकारक आहे."






ड्राइविंग लाइसेन्स ऐवजी कुंडली दाखवली तर पोलिसाची साडेसाती टळेल का?🤔🤔🤔🤔




🤔 *विचार तर कराल*

हिंदू आणि मुस्लिम धर्माचे देव जर वेगवेगळे असतील तर मग हिंदू मुलाने मुस्लिमांच्या देवाची निंदा केल्यावर मुस्लिमांचा देव त्याचं वाईट का करत नाही ?

*देव जर एक, मग आपण का अलग?*

🇮🇳आम्हि भारतीय.




🤔सम्या : काहो  मास्तर, जर इमारत अचानक पडली तर कोणावर   कारवाई होते ......

🙄मास्तर : अरे सिव्हिल इंजिनिअर वर आणि ठेकेदारा वर पण

🤔सम्या  : मग आता  ... आपल्या गावातल्या पोरीची फारकत  झाली ....... त्यांनी *भटा* कडं गुण पाहिले होते ..
              अन कोणती तरी *शांती* बी केली  होती म्हणे.......

मास्तर : ....... 🤔🤔🤔

🤔सम्या : आता कारवाई कोणावर होईल मास्तर ?

🙄मास्तर : ......... *भटा* वर ☹





🤔 *विचार तर कराल*

टीव्ही वर सगळ्या प्रकारचे यंञ आले राव.
कुबेर यंञ 💰
महालक्ष्मी यंञ 💵
हणुमान यंञ 🔯

पण शेतकर्यांची आत्महत्या रोकण्याचे यंञ माञ आले नाहि.
😫



🙈🙉

मेरे दर्द में तु भी
शामिल हो जा भगवान,

इतनी मन्नते मांगी,
फिर भी दुल्हन बना के
 ले गया उसे कोइ अन्जान.
😫😫😫😫😫😫

मन्नतो का क्या करु
अब तु ही बता😬



🤔 *सोचो मगर दिलसे*

इतनी मेहणत करके भी
कुछ हजार भी  नहि देख सकता

सोच रहा हुॅ
किसि मंदिर मे नोकरी कर लु
पॆसा मिले ना मिले
हरदिन करोडो रूपया
देख तो लुॅंगा   🤓🤓🤓

🤓चतुर चंपक




पुजाऱ्यांची पोरं "Father's Occupation" काय लिहीत असतील???

Service की
Business
🤔



🌸🌸🌸🌸🍃
क्या खूब कहा किसीने..

सबसे सच्चे किस्से
*मैदानोंमे* बच्चोसे सुने..
हाथ मे *खिलौने* लेकर..

और सबसे झूठे किस्से
*अदालत* ने सुने..
 हाथ मे
*गीता* और *कुरान* लेकर..
😟😟😟





*विचार तर कराल*🤓🤔

हिंदूचा धर्मग्रंथ- गीता
मुस्लिमाचा धर्मग्रंथ -कुराण
ख्रिश्चनाचा धर्मग्रंथ -बायबल
बॊध्दाचा ग्रंथ, - बुध्दा अँन्ड धम्मा
भारतियाचा ग्रंथ- *संविधान*

*बोला मग अभ्यास कोणाचा करुया ?*

मी भारतीय! जय संविधान!!

*उघडा डोळे,  बघा निट* 🙄🤓


आणि
तब्बल 5 अब्ज किलोमीटर अंतर,
 9 वर्ष 6 महिन्यांचा प्रवास करून नासा चे न्यू होराइजन पोहोचले प्लूटो वर.

जातांना आपल्या सोलर सिस्टम मधील जवळ जवळ सर्व ग्रहांना पार केलं.
इतक्या लांबच्या प्रवासा नंतरही ना स्वर्ग दिसला ना नर्क.

*आश्चर्य म्हणजे त्या 33 कोटी मंडळींपैकी पण कोणीच दिसले नाही*

😜😂😂😂😂😂
जागे व्हा !…..


ते नव्ह..

















योगी आदित्यनाथनं नवीन घरात हवन घातला म्हनं... घर शुद्ध कराया...

जरा आमच्या पंचगंगेच्या पाण्यात पण घाल म्हणावं कि...
नदी न्हाई, गटार झाल्या ओ...

होईल काय शुद्ध?? 🤔🤔🤔

फीलिंग कावीळ झाल्यावणी 😥









*एक प्रश्न सर्वांसाठी.*
❓❓❓❓❓❓❓
*10लाख वर्षांपूर्वी पृथ्वीच्या गर्भात गाडल्या गेलेल्या डायनसोरांचे अवशेष आजही सापडतात.*
*_मग 10 हजार वर्षांपूर्वी महाभारतातील युद्धात मारल्या गेलेल्या 3 लाख सैनिकांपैकी कुणाचेही अवशेष का सापडत नाहीत.._*
किंवा त्या युद्धात वापरले गेलेली
औजारे *उदा. भाला,गदा,धनुष्य,रथ,इत्यादी.*
यांचेही पुरावे का मिळत नाहीत.
तर मग महाभारत हे काल्पनिक आहे कि काय??

🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔




सध्या  पेशंट  गुण  आला  नाही  तर  डॉ.ला  मारतात .
शिक्षकाने  गुण  दिले  नाहीत , तर  विद्यार्थी  धमक्या  देतात .

पण  ज्योतिष्याने  वर्तवलेले  भविष्य  खरे  निघाले  नाही  तर  मात्र  स्वतःच्या  नशिबालाच  दोष  देतात ......



😳😝😝😝😝😝😝
अमेरिका के 2 बड़े वैज्ञानिक उस वक्त बेहोश हो गए ............
.
.
.
जब उन्हें पता चला कि चप्पल उल्टी होने से घर में लडाई हो जाती है !
😂😂😂😂😆😆😆😆😆



अमेरिकेकडे ताकत आहे

जापान आणि चीन कड़े टेक्नोलॉजी आहे.......

पाकिस्तान कड़े आतंकवादी आहे
तरीपण सगळे भारताला  घाबरतात  का ?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण  भारताकडे महाराष्ट्र  आहे

 आणि महाराष्ट्रात
 कोकण आहे व कोकण मध्ये लिंबु / टाचणी नारळ आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂




मी काय म्हणतो....

आपल्या कड़े लोक, *सिग्नल* पेक्षा जास्त *मांजर* बघून जागेवर थांबतात,

म्हणून ट्रैफिक सिग्नल वर काही  मांजरी ठेऊन बघितल्या तर....

😜😆🤑


पता नहीं लोग लाखो खर्च करके

पैसा कमाने के लिए  बच्चों को

इंजीनियर/डॉक्टर क्यों  बनाते है ?

जबकि...

"महालक्ष्मी धन वर्षा यन्त्र"

मात्र 2100 रू में मिलता  है!!

😜😜😜😜😜😛😛😛



😂😬😀😃😃😃😂😀😀😃
अच्छा हुआ कि सारे देवी-देवताओं की जन्म-भूमी भारत ही है वरना...
.
पत्नियाँ तो कहती रहती कि
 लन्दन वाले भैरो बाबा के यहाँ मन्नत मांगी है वहाँ जाना है,
 .
ऑस्ट्रेलिया वाली माता जी के यहाँ चढावा चढाना है,
.
अमेरिका के ज्योतिर्लिंग में जल चढाने जाना है!
.
बेचारा पति  तो ऐसे ही खत्म हो जाता
😝😝😜😂😁😁😁😁😜👌




ग्रह :-मंगळ
पृथ्वीपासून २२५ लाख किलोमीटर लांब.
 ग्रहाचा कामधंदा :-भारतीय लोकांचे लग्न मोडणे.



No comments:

Post a Comment